Mahrashtra

राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन

Share

सातारा दि.२३ : 

राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, क्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनिल बीरामने आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल बैस यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री नदीच्या उगमस्थानास भेट दिली. तसेच श्री महाबळेश्वरची अभिषेक पूजा केली.

Related posts

शिंदेंच्या “त्या” शेलेदारांना मंत्रिमंडळात जागा मिळणार का ?

editor

महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही…..?

editor

काँग्रेसला आजही हरवणे हाच आणीबाणीचा निषेध – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक

editor

Leave a Comment