Civics Mahrashtra

यवतमाळ शहर वाहतूक पोलीसांची वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवर कारवाई सुरु

Share

मुंबई, २५ मे :

पुणे येथे एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात वाहन चालवत अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीला धडक दिली यात या दोघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी यवतमाळ शहरातील रस्त्यावर उतरले आहेत. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहनही वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.

Related posts

मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा……!

editor

कोयना प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे कोकण आयुक्तांना आदेश

editor

गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश

editor

Leave a Comment