Agriculture Mahrashtra

 येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकऱ्याला एसी पोल्ट्री फार्म मधून भरघोस उत्पन्न

Share

मुंबई,२८ मे :

अति उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्याने साठ टक्क्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद पडले असतांना मात्र येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकरी व पोल्ट्री व्यवसायिक कृष्णदास जमदाडे हे एसी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवत आहे

अल्प भूधारक शेतकरी कृष्णदास जमदाडे यांची घरची परिस्थिती जेमतेम होती त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तीन लाख रुपयाचे कर्ज घेत २००६ पासून पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली आज रोजी ३० हजार पक्षाचे त्यांच्याकडे दीड कोटी खर्च करून ६ हजार स्क्वेअर फुटचा एक असे चार इसी पोल्ट्री फार्म आहे साधारण ६ हजार स्क्वेअर फुटांचा एक इसी पोल्ट्री फार्मला २५ ते ३० लाख रुपये खर्च आला यात पक्षांची वाढ चांगली होत असून पैसा पण ओपन पोल्ट्री फार्मच्या पेक्षाही दुप्पट मिळत असल्याने हा खर्च दोन ते तीन वर्षात वसूल झाला असून यातून भरघोस उत्पन्न मिळत असल्याने पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी इसी पोल्ट्री फार्म चा पर्याय निवडण्याचे आव्हान पोल्ट्री व्यवसायिकांना कृष्णदास जमदाडे करत आहे.

Related posts

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार व इतरांनाही केले मतदानाचे आवाहन

editor

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

editor

यवतमाळ शहर वाहतूक पोलीसांची वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवर कारवाई सुरु

editor

Leave a Comment