Share
मुंबई , दि. २२ :
मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच, कुलाबा मतदार संघातील शिवसैनिकांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा.
यावेळी शिवसैनिकांनी स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी. तसेच दक्षिण मुंबईला वाचवण्याची ही मागणी शिवसैनिकांनी केली.
होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.