Author : editor

778 Posts - 0 Comments
Civics Education Mahrashtra

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम – उच्च व  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून  ‘अटल‘ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून...
Mahrashtra Sports

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

editor
मुंबई, दि.15 जानेवारी : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार”...
International Mahrashtra national

विधान परिषद सभापती निवड झाल्याबद्दल जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोजी...
ASIA national

भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

editor
मुंबई, दि.15 जानेवारी : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या...
Mahrashtra Sports

कबड्डी, खोखो, कुस्ती, व्हॉलीबॉल या स्पर्धांसाठी आता एक कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

editor
मुंबई, दि.15 जानेवारी : राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या 23 व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय...
Civics Mahrashtra

दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास दोषींवर होणार कारवाई – नरहरी झिरवळ

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र...
ASIA Culture & Society national spiritual

आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव , हे मानून शासन कार्यरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

editor
नवी मुंबई, दि.16 जानेवारी : (जिमाका) भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा...
Education Mahrashtra Sports

राज्यस्तरीय लंगडी खेळ स्पर्धेत पीएम श्री मनपा शाळेचा प्रथमच सहभाग ; आयुक्तांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : राष्ट्रस्तरीय लंगडी खेळ स्पर्धेमध्ये प्रथमच प्रतिनिधित्व केल्याने मिरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी दिनांक १५ जानेवारी...
Civics Mahrashtra

पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱया १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱया १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू...
Civics Mahrashtra

” सरकारचे अच्छे दिन ” कुठे आहेत ? १२ दिवसाचे बाळ घेऊन मातेचे आंदोलन

editor
मुंबई, दि.16 जानेवारी : रमेश औताडे १२ दिवसाचे बाळ घेऊन मी आझाद मैदानात शेतात मजुरी केलेल्या कामाची मजुरी मिळावी म्हणून न्याय मागण्यासाठी आले आहे. शेतात...