Uncategorized

नागपुरात स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट; 6 जणांचा मजुरांचा मृत्यू 4 जण जखमी

Share

नागपुर,१३ जून :

नागपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणा इथल्या चामुंडी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला होता. यात ६ जणांचा होरपोळून मृत्यू झाला, तर ४ मजूर गंभीर जखमी आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरू असून ते देखील ९० टक्के भाजला आहत.

या घटनास्थळाची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली आहे. दुर्घटना झालेल्या कंपनीत कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत तसेच एवढी मोठी दुर्घटना घडल्यावर कंपनीचे मालक व अधिकारी कोणीही आले नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पुढील कारावाई सुरु असल्याची प्रतिक्रिया पोलीस कमिनशर रवींद्र सिंगल यांनी दिली आहे.

Related posts

Union Minister Jyotiraditya Scindia’s Mother Passes Away at AIIMS, Delhi

editor

शेवगा लागवडीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न

editor

अमित शहांनी ” त्या “वक्तव्यातून अदानीला वाचवले

editor

Leave a Comment