अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी
नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत नवी मुंबई , दि.२२ : दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तसेच हवामान खात्याने...