पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो ! केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि.16 फेब्रुवारी : केसरी टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी निधन झाले.पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे...