Uncategorized

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मंत्रालयात अभिवादन

Share

मुंबई, दि. 23 जानेवारी :

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

Related posts

करवंद घ्या करवंद च्या आरोळ्या घुमू लागल्या

editor

डोंबिवलीत पेंढारकर कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी व पालकांचे साखळी उपोषण सुरु

editor

.. आणि उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

editor

Leave a Comment