Civics

महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवनात

Share

मुंबई प्रतिनिधि,९ जुलै:

महाविकास आघाडीचे नेते , राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे पोहोचले आहेत.विधान परिषदेतील सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत. याशिवाय राज्यातील इतर विषयांसंदर्भात देखील राज्यपालांसोबत चर्चा केली जाणार आहे.

आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, अंबादास दानवे, जयंत पाटील, भाई जगताप, सतेज पाटील, अजय चौधरी, ज मो अभ्यंकर, रमेश कोरगावकर, सुनील शिंदे राजभवन येथे उपस्थीत  आहेत

Related posts

धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

editor

महानगरपालिकेने केल्या अनधिकृत हातगाड्या जप्त .

editor

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह,सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

editor

Leave a Comment