accident crime Mahrashtra politics

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

Share

पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?

ही दिशाभूल का केली जात आहे?

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई, 22 :


पुणे अपघात प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी असे आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

editor

PM Modi Accuses Opposition of Spreading Lies on CAA, Urges Unity

editor

Devastation Unleashed: Cyclone Remal Leaves Trail of Destruction in Northeastern States

editor

Leave a Comment