Civics

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह अद्यापही बंद; प्रवाशांची गैरसोय

Share

नवी मुंबई,२८ मे :

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामांडोगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह बंद असल्याने येथील प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. रेल्वे स्थानक सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी स्वच्छता गृह मात्र लॉक करून बंद ठेवण्यात येत आहेत. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरून हजारो प्रवाशी रोज प्रवास करतात परंतु स्वच्छता गृह मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. यात महिला प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Related posts

महिनाभरात भटके विमुक्त यांना दाखले द्या…राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश

editor

कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी

editor

मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे कर्मचारी सापडले पाणी टंचाईच्या विळख्यात

editor

Leave a Comment