Share
सोलपुर, दि. २२ :
सोलापुरातील श्रविका महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाक्षरी मोहीम राबवली. अजित दादा पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत, अशा आशयाच्या स्वाक्षऱ्या या वेळी विद्यार्थिनींनी केल्याचं दिसून आलं.
सोलापुरातील श्रविका महाविद्यालयात या स्वाक्षरी मोहिमेच माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आयोजन केलं होत.या स्वाक्षरी मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.यावेळी अजित पवार यांच्या नावाने केक देखील कपाण्यात आला.