बच्चू कडुंनी तात्कालिक उद्वेग करून वागू नये :भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा मैत्रीचा सल्ला
मुंबई,२७ मे : बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधाने करत असतात. त्यांचे राजकारणच सनसनाटी निर्माण करणे, प्रवाहाविरुद्ध बोलणे यावर अवलंबून आहे. सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो....