कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या पार्टीला घातला गंडा; लुटीतील तिघे १२ तासांतच पोलिसांच्या ताब्यात
धुले,३० मे : मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश...