विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत – विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई , १८ जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे...