नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने महसूलमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ
गोंदिया , १० जुलै : गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक...