पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
राज्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणीपुरवठा करणार… पावसाअभावी पाणीटंचाई असलेल्या तालुके-गावांमध्ये 30 जूननंतरही टँकर सुरु ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना… मुंबई,...