मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत
महाराष्ट्राच्या उर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस, दि. 20 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित...