सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या सकल मराठा समाजाची मागणी
धुळे , दि.16 डिसेंबर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्घृण हत्या करण्यात...