ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना पर्यटकांना दिसले ६०३ वन्यजीव
बुलढाणा ,२५ मे : बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री लख्ख चंद्र प्रकाशात निसर्गाचा अनुभव घेता आला. त्यावेळी वन्य प्राण्यांची गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली.....