साताऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवकालीन वाघ नखांचा प्रदर्शन उद्घाटन सोहळा शाही थाटात संपन्न
सातारा , दि. १९ : व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शन दलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री...