श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंध एच .एस. सी .परीक्षा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाडचे श्री. छत्रपती माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय वरंध, विद्यालयाचा एच. एस .सी. २०२४ परीक्षेचा निकाल यावर्षी देखील...