शेंद्रा एमआयडीसीच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणारी टाकी वेल्डिंग करताना कोसळली; चार कामगारांचा मृत्यू,एक गंभीर जखमी
छत्रपती संभाजी नगर , दि.16 नोव्हेंबर: छत्रपती संभाजी नगरच्या शेंद्रा एमआयडीसीच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणाऱ्या टाकीला वेल्डिंग करता वेळेस टाकी कोसळली, त्यामध्ये आतापर्यंत...