सोलापुरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राबवली स्वाक्षरी मोहीम
सोलपुर, दि. २२ : सोलापुरातील श्रविका महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाक्षरी मोहीम राबवली. अजित दादा पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत, अशा आशयाच्या...