श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ…
अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अवतरली… मुंबई दि. ९ जुलै : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती...