Mahrashtraअपघातग्रस्त नौका मालकाला मालवाहू जहाजाच्या कंपनीकडून नुकसान भरपाईeditorJanuary 17, 2025January 17, 2025 by editorJanuary 17, 2025January 17, 2025049 मुंबई ,१७ जानेवारी : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे...