भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा ; महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी: नाना पटोले
मुंबई , ११ जुलै : राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई...