तसेच विशाळगडावरीलसर्व अतिक्रमणे हटवणार ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.
पंढरपूर,दि. १८ प्रतिनिधी : विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी...