विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड््यंत्र; दंगेखोरांना अद्दल घडवा: नाना पटोले.
मुंबई, दि. १८ प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक...