चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि...