छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!
बदलापूर दि. १८ फेब्रुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे आ. किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ...