कल्याण-नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक त्रस्त
कल्याण , दि. २३ : कल्याण-नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावर वाहतूककोंडी होत...