आमदार कैलास गोरंट्याल यांचा कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या, सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलाचा गोरंट्याल यांचा इशारा
जालना, दि. २२ : जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय. शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाही. वेळेवर नळाला पाणी येत नाही,...