politicsठाकरे मुंबईत २५ जागांवर आग्रहीeditorJuly 19, 2024July 19, 2024 by editorJuly 19, 2024July 19, 2024086 मुंबई, दि. १८ प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बाजी मारल्यानंतर ठाकरेसेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील वर्चस्व कायम राखण्यासाठी ठाकरेसेना...