ठार मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या ! वडगाव कोल्हाटी येथील गोळीबार घटनेचा उलगडा
छ.संभाजी नगर , दि. २० : वडगाव कोल्हाटी रोडवर बत्तीस वर्षीय तरुणाचा गोळी झाडून , तसेच चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली...