इंदापुरात सापडले बॉम्ब, एक दोन नव्हे तर तब्बल 9 सुतळी बॉम्ब; सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे , दिनांक 9 सप्टेंबर : टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून ताब्यात घेतलेत , त्यामुळे एकच...