मुंबईतील जमिनीचे अधिकार अदानीला देण्याचे केंद्राचे निर्देश – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरोप
मुंबई प्रतिनिधी ,दि. २१ : धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच, पण वरळीतील दूध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमिनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे....