टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा
जालना प्रतिनिधि, दि.१९ : राजुर रोडवरील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळली, यात ७ सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .या दुर्दैवी अपघातामुळे...