केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा -विजय वडेट्टीवार
मुंबई, दि.23 प्रतिनिधी : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता...