शेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत त्याच्याच भाषेत पोहचायला हवे – पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी
मुंबई,दि.21जानेवारी : रमेश औताडे जगात शेती विषयक कितीही क्रांती झाली किंव्हा नवीन संशोधन तंत्रज्ञान आले तरी, जोपर्यंत ते शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत त्याला मिळाले ,...