सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक उभारणार ! माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली घोषणा
मुंबई, दि. २८ जानेवारी : अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक (वॉर मेमोरियल) उभारणार असल्याची घोषणा...