बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवले ! राज्य निवडणूक आयोगाचा निर्णयराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा
मुंबई प्रतिनिधी , दि. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून बिगुल आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह...