विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भातसन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
मुंबई , दि. ९ जानेवारी , ( वार्ताहर ) : विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे....