पैशाच्या व दादागिरीच्या जोरावर मतदान खेचणाऱ्या नेत्यांपेक्षा मी माझ्या कामाच्या जोरावर तीन वेळा निवडून आले- मंदा म्हात्रे
नवी मुंबई , दि.29 नोव्हेंबर : तुंगा हॉटेल, वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मंदा म्हात्रे यांनी आगामी योजनांचा आढावा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली....