कल्याण ग्रामीणमध्ये निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई ; एटीएम व्हॅनमधून साडे पाच कोटी रुपये केले जप्त
कल्याण , दि.16 नोव्हेंबर : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निवडणूक भरारी पथकाने शिळफाटा रोडवर तपासणी करताना एटीएम व्हॅनमधून साडे पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे....