खरगोन ते शिर्डीच्या बस मध्ये आढळला लाखो रुपयांचा सुका गांजा; आरोपीला देवपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या...