गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव नगरीत भाविकांची मंदियाळी ; हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक
बुलढाणा. दि. २१ प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरू माऊली साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा समकक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा प्रत्यय आज रविवारी,...