स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर प्रेमी मंडळाकडून १०४ वी जयंती उत्साहात साजरी
मुंबई,२८ मे : पंढरपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर प्रेमी मंडळाकडून १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावरकर प्रेमी मंडळाचे मोहन मंगळवेढेकर होते. यावेळी...