सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर मुंबई जिल्ह्यात माहीम, विलेपार्ले आणि खारघर (नवी मुंबई) येथे’गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘
‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती...